Widgets Magazine

धनप्राप्तीचे अचूक उपाय

Widgets Magazine

* दररोज घरात पूजा करताना दिव्यात कापसाची वात वापरण्याऐवजी लाल दोर्‍याचा (रक्षा सूत्र) वापर करा. कारण लाल रंग लक्ष्मीचा प्रिय रंग आहे.
* शनिवारी गव्हात एक मुठ काळे वाटाणे मिसळून ते दळावे.
* बोटांना थुंकी लावून पैसे मोजण्याने लक्ष्मीचा अपमान होतो, म्हणून ही सवय सोडायला हवी.
* मंदिरात गर्दीत दैवाला पैसे अर्पण करताना जर भाग्याने एखादा शिक्का किंवा नोट आपोआप तुमच्या झोळीत पडली तर त्याला लक्ष्मीचा आशीर्वाद समजून ठेवून घ्यावे.
* बुधवारी तुमच्यासमोर एखादा षंढ आला तर न मागताही त्याला आपल्या क्षमतेनुसार काही पैसे द्यावे.
* कधीही सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत.
* शुक्रवारी घरी सुवासिनं आल्यास तिला अल्पोपाहार किंवा जेवायला घालून हळदीकुंकू लावावे.
* दिवाळीच्या रात्री एक मोती शंख किंवा दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी आणि लक्ष्मी मंत्राच्या पाचवेळा जप करावा.  
* आपल्या खात्यात पैसे जमा करत असताना मनातल्या मनात देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जाप करावा. अशाने अधिक धन जमा करण्याची संधी प्राप्त होते.
* कधीही बुधवारी कोणाला पैसे उधार देऊ नये, बुधवारी दिलेला पैसा बुडतो.



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

साप्ताहिक राशीफल 26 फेब्रुवारी ते 4 मार्च

कौटुंबिक सौख्य लाभेल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही ...

news

दैनिक राशीफल 22.02.2017

मेष : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता ...

news

या चांगल्या 9 सवयी, देतील सुख आणि सन्मान

जर आपल्याला कुठेही थुंकण्याची सवय असेल तर मुश्किलने आपल्याला यश, सन्मान मिळाला तरी तो ...

news

तुमचा जन्म राक्षस गणामध्ये झाला आहे का?

तुम्ही बघितले असेल की जेव्हा कधी घरात कोणाच्या लग्नाची गोष्ट येते तेव्हा सर्वात आधी ...

Widgets Magazine