मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

10 चमत्कारी नमस्कार मंत्र, ‍जे देतील अफाट धन- संपत्ती

10 चमत्कारी नमस्कार मंत्र
सर्वांना धन- संपत्तीची आवश्यकता असते. पण सगळ्यांच्या भाग्यात सुरळितपणे धन-धान्य येतं असे नाही म्हणून योग्य मंत्र म्हणून देवाला मनोभावे नमस्कार केला तर लक्ष्मी प्रसन्न होते. जाणून घ्या असे 10 चमत्कारी नमस्कार मंत्र ज्यांचा जप केल्याने धनप्राप्ती होईल.
येथे दिलेल्यातून कोणताही 1 मंत्र निवडा आणि सकाळ, दुपार आणि रात्री झोपण्यापूर्वी 5-5 वेळा नियमाने जप करा. याने लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न राहील.

लक्ष्मी प्राप्तीसाठी 10 अद्भुत मंत्र 
 
* ॐ धनाय नम:
* ॐ धनाय नमो नम:
* ॐ लक्ष्मी नम:
* ॐ लक्ष्मी नमो नम:
* ॐ लक्ष्मी नारायण नम:
* ॐ नारायण नमो नम: 
*  ॐ नारायण नम: 
* ॐ प्राप्ताय नम: 
* ॐ प्राप्ताय नमो नम:
* ॐ लक्ष्मी नारायण नमो नम: