testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

धन प्राप्तीसाठी राशीनुसार अचूक मंत्र...

ज्योतिष शास्त्रात प्रत्येक जातकाची चंद्र राशी असते आणि प्रत्येक चंद्र राशीचा स्वामी ग्रह असतो. या प्रकारे प्रत्येक ग्रहाचा एक असतो. जर कुठल्याही स्वामी ग्रहाच्या इष्ट देवताला प्रसन्न केले तर जातकाच्या जीवनात येणार्‍या अडचणींपासून नक्कीच सुटकारा मिळतो.

मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीचे जातकांच्या जीवनात येत असलेल्या सर्व अडचणींना दूर करायचे असेल तर हनुमानाची आराधना केली पाहिजे.

मंत्र- ॐ हनुमते नमः चा जप रोज केल्याने, आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात लाभ मिळतो.

वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र मानला जातो. या राशीच्या जातकांना धन संबंधी सर्व प्रकारच्या समस्यांचा अंत करण्यासाठी दुर्गांची पूजा केली पाहिजे.
मंत्र- ॐ दुर्गादेव्यै नम:च्या जपामुळे सर्व वित्तीय समस्यांचा अंत होतो.

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे, या राशीच्या जातकांना गणपतीची पूजा करायला पाहिजे, ज्याने त्यांना प्रसिद्धी प्राप्त होते.
मंत्र- ॐ गं गणपते नमः चा जप केल्याने नोकरी आणि व्यवसायात येत असलेल्या सर्व बाधा दूर होण्यास मदत मिळते.

कर्क राशिच्या जातकांमध्ये चंद्र ग्रह, राशीचा स्वामी असतो. ज्योतिषीनुसार चंद्रावर महादेवाचा राज असतो. या राशीच्या जातकांना धन संबंधित लाभ प्राप्त करायचा असेल तर महादेवाची पूजा करायला पाहिजे.
मंत्र- ॐ नमः शिवाय मंचा रोज
जप केल्याने त्याचे उत्तम परिणाम नक्कीच मिळतात.

- श्रीरामानुज


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

शमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा

national news
मालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...

करा दसरा पूजन आपल्या राशीनुसार

national news
रामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.

कोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय

national news
हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...

दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री

national news
दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...

बोम्माला कोलुवू

national news
दक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...