testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Astro Tips : शुक्र देतो दांपत्य सुख

shukra
वेबदुनिया|
जन्मपत्रिकेत ग्रह दांपत्य जीवन, ग्लॅमर, वैभव, मान-प्रतिष्ठा, व प्रेमाचा कारक ग्रह आहे. शुक्र जर पत्रिकेत अनुकूल असेल तर तुम्हाला हे सर्व सुख नक्कीच मिळतील. या सर्व सुखांसाठी तसे तर इतर ग्रहसुद्धा कारक असतात.
जर तुमच्या पत्रिकेत शुक्र अशुभ फळ देणारा किंवा प्रतिकूल असेल तर हे उपाय करावे : - शुक्रवारच्या दिवशी कुठल्याही मंदिर किंवा धार्मिक स्थळावर तुळशीचे रोप लावावे. > > - पाच शुक्रवार पर्यंत कन्यांना दूध-खडीसाखर द्यावे. - आपल्या सोबत नेहमी चांदीचा नाणा जवळ ठेवावा.
- कमीत कमी एका गायीचे पालन-पोषण करावे.
- महालक्ष्मीची विशेष पूजा अर्चना करावी.
- प्रत्येक शुक्रवारी शुक्राचे दान करावे अर्थात पांढऱ्या वस्तूंचे दान करावे.
- गरीबांना तूप दान करावे.
- शुक्र ग्रहाची कुठल्याही वस्तूंचे दान किंवा भेट म्हणून ग्रहण करावी नाही.
- प्रत्येक शुक्रवारी उपास धरावा.
- शुक्रवारी कुठल्याही स्त्रीला दुखवू नये.
- सदाचाराचे पालन करावे.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

नवरात्रीत लग्न का केले जात नाही?

national news
नवरात्र हे पवित्रता आणि शुद्धतेने जोडलेले असते असे मानले जाते. त्यामुळे नवरात्रीत कपडे ...

रावण दहन झाल्यावर हे करा, सर्व अडथळे दूर होतील

national news
दसर्‍याला नीलकंठ पक्ष्याचे दर्शन शुभ मानले गेले आहे. या दिवशी पक्षी दिसल्यास वर्ष सुखात ...

नवरात्रीत का करतात कन्या पूजन?

national news
नवरात्रीचा संबंध जगतजननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही ...

मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी

national news
दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा ...

साईबाबांनी दसर्‍याला का घेतली समाधी ?

national news
साईबाबांच्या दसर्‍याला समाधी घेण्यामागे काय रहस्य आहे? यापूर्वी त्यांनी रामविजय प्रकरण का ...

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...