बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

स्वप्नात असो वा प्रत्यक्षात, या 5 गोष्टी अशुभ असतात

धार्मिक शास्त्रानुसार काही वस्तू अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानल्या गेल्या आहेत तर काही अत्यंत अशुभ आणि नकारात्मक. नकारात्मक गोष्टींबद्दल जाणून घेतल्याने याचा अशुभ प्रभावापासून सचेत राहता येऊ शकतं. जाणून घ्या अशुभ 5 संकेत 
 
1. पलंग, आसन किंवा खुर्ची आपोआप तुटणे दुर्दैव असल्याचे सूचक आहे.
 
2. दिवसाला दागिन्यांनी अलंकृत स्त्रीचे दर्शन शुभ आहे परंतू स्वप्नात दर्शन वाईट परिणाम देणारे आहेत.
 
3. ढोलकी वाजवल्यावर झाडांची सळसळ ऐकू येणे दुर्दैवी आहे.
 
4. घरात उंदीर, पतंगा, पिपीलिका, मधमाशी, टर्मिटे आणि सूक्ष्म कीट प्रकट होणे दुर्दैवी आहे.
 
5. सोन्या चांदीचे दागिने, हिरे-मोती जडित दागिने हरवणे अशुभ मानले गेले आहे.