कर्जाचं टेन्शन आलंय... राशीनुसार हे उपाय करा

tension
वेबदुनिया|
म्हणेज चिंता... आणि चिंता हीच माणसाला मानसिक त्रास देत असते. यावर उपाय म्हणून आपण पुढील काही उपाय केल्यास त्याच्या आपणास निश्चितच फायदा होईल, त्यामुळे कर्जाचा बोजा नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
बुध शेअर आणि वायदा बाजारात इच्छीत फळ मिळवून देणारा आहे. बुध ग्रह हा पृथ्वीचा राशी स्वामी असल्याने भूगर्भिय हलचालींनाही प्रभावित करीत असतो. >
मेष- घोड्याला हिरवा चारा खाऊ घाला अथवा आजारी व्यक्तीला औषधी दान करा.
वृषभ- विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य दान करावे.

मिथुन- झाडांना पाणी घालावे व पोपटाला हिरवी मिरची खाऊ घाला.

कर्क- 10 वर्षांपेक्षा लहान बालिकेला मिष्ठान्न खाऊ घालून तिला भेटवस्तु द्यावी.

सिंह- तृतियपंथीला हिरव्या बांगड्या दान करावे.

कन्या- गाईला हिरवे मूंग खाऊ घालून हिरवे वस्त्र परिधान करावे.

तुळ- गरजुंना हिरवे वस्त्र दान करावे.
वृश्चिक- कुलस्वामिनीपुढे कांस्याचा दिवा लावावा.

धनु- आपल्या जोडीदाराला दागिणे अथवा पन्ना रत्न भेट द्यावा.

मकर- कोणाला मदत करा अथवा त्याला मदत मिळवून देण्यासाठी मदत करा.

कुंभ- वयोवुध्द व्यक्तीस हिरवे वस्त्र दान करा.

मीन- श्री.गणेश पूजन करून दूर्वा अर्पण करा.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गजानन महाराजांकडून शिका जीवन कसे जगावे

गजानन महाराजांकडून शिका जीवन कसे जगावे
योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून जीवन कसे जगावे हे शिकवले. अन्न ...

महाशिवरात्री विशेष 2021 : "शिवाची आराधना करण्याचा दिवस "

महाशिवरात्री विशेष 2021 :
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हटले जाते. या दिवशी सर्व हिंदू ...

महाशिवरात्री 2021 : केतकीचे फूल भगवान शिवच्या पूजेमध्ये ...

महाशिवरात्री 2021 : केतकीचे फूल भगवान शिवच्या पूजेमध्ये वापरले जात नाही, अशी पौराणिक कथा विष्णू आणि ब्रह्माजीशी संबंधित आहे
काही काळानंतरही ज्योतिर्लिंगाचा आरंभ व शेवट माहीत पडले नाही. तर ब्रह्माजींनी पाहिले की ...

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार
पारायण नेहमी मनापासून व भक्तिभावाने करावे. केवळ देखावा करण्यासाठी किंवा दुसरा करतो म्हणून ...

श्री रामदास स्वामींची भीमरुपी हनुमान स्तोत्र संबंधित अद्भुत ...

श्री रामदास स्वामींची भीमरुपी हनुमान स्तोत्र संबंधित अद्भुत कथा
श्री स्वामी चाफळच्या नदीवर रोज पहाटे स्नान संध्या करायला जात, संध्या वंदनानंतर ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...