testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कढी पत्त्यामुळे केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळवा

भारतीय पक्वान्नांमध्ये कढी पत्त्याचा वापर फक्त फोडणी लावण्यासाठी केला जाता. याला 'गोड लिंबं'देखील म्हटले जाते. यात बर्‍याच प्रकारचे औषधीय गुण असतात. कढीपत्ते केसांना काळं करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात. केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी फायदे आहेत. ते पाहून घेऊया...

केसांचे गळणे कमी करणे : कढी पत्त्यांमध्ये व्हिटॅमिन बी1 बी3 बी9 आणि सी असतं. त्याशिवाय यात आयरन, कॅल्शियम आणि
फॉस्फोरस असतं. याचे सेवन रोज केल्याने तुमचे केस काळे लांब आणि दाट होऊ लागतात. एवढंच नव्हेतर हे केसांमध्ये असणार्‍या डैंड्रफ
(कोंडा)पासून देखील बचाव करतो.


कसा करावा कढी पत्त्याचा वापर

1. कढी पत्त्याचे तेल :
कढी पत्त्याचा एक गुच्छा घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे आणि सूर्य प्रकाशात त्या पानांना वाळवून
घ्यावे, जेव्हा हे पानं वाळून तयार होतील मग याची पूड करून घ्यावी. आता 200 एम एल नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये किमान
4 ते 5 चमचे कढी पानांची पूड मिक्स करून उकळत ठेवावे. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करून द्यावा. तेलाला गाळून एखाद्या एअर टाइट बाटलीत भरून ठेवा. झोपण्याअगोदर रोज रात्री हे तेल लावायला पाहिजे. जर हे तेल थोडे गरम करून लावले तर त्याचे परिणाम लवकरच दिसून येईल. दुसर्‍या दिवशी सकाळी डोक्याला फक्त नॅचरल शँपू लावून धुवावे. या ट्रीटमेंटला तुम्ही रोज किंवा एक दिवसाआड करू शकता. तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

2. केसांसाठी तयार करावा मास्क :
कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनिट तसेच ठेवा, नंतर शॅम्पूनं केस धुवा. असं नेहमी केल्यानं केस काळे आणि घनदाट होतात.


3. कढीपत्त्याचा चहा तयार करा :
कढी पत्ता पाण्यात उकळून घ्या नंतर त्यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेल. तसेच केस पांढरे होण्यापासून वाचवेल आणि आपली डायडेस्टिव सिस्टमही स्वस्थ ठेवेल.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

national news
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

RRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...

national news
RRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...

दुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय

national news
दुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...

प्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)

national news
कु.ऋचा दीपक कर्पे

हेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...

national news
जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...