testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कोबीचे 5 चमत्कारिक फायदे

cabbage
स्वादिष्ट व्यंजन तयार करण्यासाठी कोबी वापरली जाते पण ही आरोग्यासाठी खूप फायद्याची आहे. अंगदुखी असो वा जखम, असो वा स्तनांच्या समस्या, कोबीचे उपाय जादूप्रमाणे परिणाम देतात. तर पाहू कोबी बांधण्याचे फायदे:
1 सूज-
हात, पाय किंवा शरीरातील कोणत्याही भागात जखम झाल्यामुळे दुखणे आणि असल्यास झोपताना घेऊन त्याजागी ठेवावे आणि वरून पट्टी बांधून घ्यावी.
आराम मिळेल.
>


यावर अधिक वाचा :