testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

काख दुर्गंध दूर करण्याचे घरगुती उपाय

arms beauty
आपल्यालाही अधिक घाम फुटत असला आणि त्यामुळे आपण हात उंच करायला घाबरत असाल तर असे आपण एकटे नाही. आणि ही दुर्गंध मिटवण्यासाठी अनेक आहेत. परंतु हे उपाय सांगण्यापूर्वी ही दुर्गंध का येते हे जाणून घेणे आवश्यक आहे. ही दुर्गंध घामाची नसून जेव्हा घाम आणि बॅक्टीरिया मिळतात तेव्हा येते.
बॅक्टीरिया गरम आणि नरम जागेवर पसरतात आणि घामामुळे आपल्या काखेत बॅक्टीरिया वाढू लागतात. आपल्या शरीरात आढळणारे बॅक्टीरिया अत्यधिक कॅफीन युक्त पेय पदार्थांचे सेवन, हार्मोन्स मध्ये असंतुलन, किशोरावस्था किंवा जेनेटिकली वाढतं. आता जाणून घ्या यापासून वाचण्याचे उपाय:

लिंबाचा रस
लिंबात आढळणारे सिट्रिक ऍसिड बॅक्टीरियाला मारतात, याने त्वचेवरील संतुलन परत येतं आणि त्वचा उजळते. ½ कप लिंबाच्या रसात 1 कप स्वच्छ पाणी मिसळा. हे घोळ एका स्प्रे बाटलीत टाका. याचा वापर आपल्या काखेत एंटीपर्स्पिरेंट प्रमाणे करा. या स्प्रेने आठ तासापर्यंत दुर्गंधीपासून मुक्ती मिळेल.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

एक डाव नियतीचा?

national news
मिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...

तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! !

national news
आईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...

बीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...

national news
हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...

आश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे

national news
कोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...

झेंडूची फुले ही आहे गुणकारी

national news
दोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू ...