रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2019 (16:34 IST)

वेट लॉसमध्ये देखील इफेक्टिव आहे हे मसाले

रोजच्या जेवणात वापर करण्यात येणारे काही मसाले जेवणाची चव वाढवतात तसेच वजन कमी करण्यास देखील मदत करतात. 
 
दालचिनी 
रोज 1 चमचा दालचिनीचे सेवन केले पाहिजे. याने वजन वाढत नाही. 
दालचिनी ब्लड शुगर कमी करून बेड कोलेस्टरॉलपण कमी करते. 
याचे नियमित सेवन केल्याने वेट लॉस होण्यास मदत मिळते. 
पण याचे सेवन अधिक मात्रेत नाही करायला पाहिजे कारण यात कौमरीन नावाचे केमिकल असत, जे लिव्हरला नुकसान पोहोचवतो. 
 
काळेमिरे 
काळेमिरे पचनशक्ती ठीक करून पोषक तत्त्वांना पचवण्यास मदत करते. 
काळ्यामिर्‍यात आढळणारा मुख्य तत्त्व पीपीराइन मेटाबॉलिझम वाढवण्यात सहायक असतो. 
जर तुम्हाला काळ्यामिर्‍याचे सेवन व्यवस्थितरूपेण करायचे असेल तर रोज एक चमचा काळ्यामिर्‍याची पूड घ्या.   
 
तिखट
तिखटात कॅप्सेसनि नावाचा तत्त्व असतो ज्यात फॅट बर्न करण्याची क्षमता असते. 
यात असणारे तत्त्व सेंट्रल नर्वस सिस्टमला शरीरात गरमी आणण्यासाठी उत्तेजित करतात, ज्यामुळे जास्त आणि लवकर कॅलोरी बर्न होते. 
तिखटात उपस्थित कॅप्सेसिन भूक कमी करण्याचे काम करते. 
 
सरसो
सरसोत आढळणारा तत्त्व थर्मोजेनिक मेटाबॉलिझम वाढवण्यासोबत फॅट बर्न करण्यात देखील सहायक असतो. 
एका शोधानुसार फक्त एक टीस्पून गरम सरसोचे सेवन केल्याने पुढील काही तासांपर्यंत मेटाबॉलिझम 20 ते 25 टक्के वाढलेले असते.