पु.ल.देशपांडेंची कॉलेज जीवनातील कविता...

कॉलेज जीवनात माझी एक
"मनीषा " होती,
"संगीता " वर प्रेम करावं ! तशी
"भावना "ही माझ्या मनात होती !
"प्रेरणा " तर रोजच भेटायची! माझी "साधना "तर पक्की होती! पण
"आशा " जवळ असताना ही, माझ्या पदरात
"आकांक्षा "पडली ! माझी
"अपेक्षा "अपेक्षाच राहीली ! आणी माझ्या जवळ आता फक्त
"कल्पना "राहीली ! तर मला सांगा
"कविता" कशी वाटली..


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

ऋत्विक भौमिक आणि श्रेया चौधरीने 'बंदिश बैंडिट्स'ला मिळत ...

ऋत्विक भौमिक आणि श्रेया चौधरीने 'बंदिश बैंडिट्स'ला मिळत असलेल्या प्रेमाविषयीचा आपला अनुभव शेअर केला!
अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या म्यूजिकल ड्रामा 'बंदिश बैंडिट्स'ने ...

सीबीआयचा रियासह सहा जणांविरुद्ध गुन्हा

सीबीआयचा रियासह सहा जणांविरुद्ध गुन्हा
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला असून, सुशांतची ...

नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना

नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना
नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सुरूवातीला त्यांनी स्वत:ला घरीच ...

टीव्ही अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात

टीव्ही अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 लाख 3 ...

भारतीय सैन्याला अभिवादन करत अल्ट बालाजी आणि झी 5 यांनी 'द ...

भारतीय सैन्याला अभिवादन करत अल्ट बालाजी आणि झी 5 यांनी 'द टेस्ट केस'च्या दुसऱ्या सिझनची केली घोषणा!
ड्रामा-थ्रिलरच्या भव्य यशानंतर, 'द टेस्ट केस' ज्याने प्रेक्षकांना रोमांचित केले होते. ...