शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (09:15 IST)

किमया मराठी भाषेची !

असा आहे मराठी भाषेचा शृंगार !
 
"मासा" आणि "माशी " यांचा परस्परांशी काहीच संबंध नाही;पण 
गंमत अशी की " माशाला " स्त्रीलिंग शब्द नाही आणि "माशीला" पुल्लिंग शब्द नाही !
 
त्यातही गंमत अशी, की हे दोघं ही कोळ्याच्या जाळ्यात अडकतात.पण 
त्या दोन्ही "कोळ्यांचा " एकमेकांशीही काहीच संबंध नाही !!
 
या शिवाय आणखी एक गंमत म्हणजे 
" माशाची " आमटी आवडीने खाणारे 
आमटीत "माशी" पडली तर आमटी फेकून देतात !!!