कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?

कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा.
घराच्या आग्नेय दिशेला आकाशकंदील लावण्यामुळे आपल्या घराची शोभा वाढते
घरात सुख शांती लाभते.
पैसा येतो. भाग्य उजळते. मनःशांती लाभते.
.
.
.
.
.
असे काही नाही
बायको सांगेल तिथेच लावा...
जास्त शहाणापणा करू नका


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

बच्चन यांना किती दिवस रुग्णालयात राहावं लागणार ?

बच्चन यांना किती दिवस रुग्णालयात राहावं लागणार ?
अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन हे उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती नानावटी ...

अंकिता लोखंडे म्हणते, तो CHILD Of GOD......

अंकिता लोखंडे म्हणते, तो CHILD Of GOD......
CHILD Of GOD... म्हणतं अखेर अंकिता लोखंडेने एक महिन्यानंतर व्यक्त केल्या आपल्या भावना. ...

बेपत्ता हॉलिवूड अभिनेत्रीचा मृतदेह आढळला

बेपत्ता हॉलिवूड अभिनेत्रीचा मृतदेह आढळला
सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या हॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल, गायिका नाया रिवेराचा मृतदेह ...

एक पोस्ट करण्याचे घेते 2 कोटी

एक पोस्ट करण्याचे घेते 2 कोटी
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इन्स्टाग्रामची कोट्यवधींची कमाई करणार सेलिब्रिटींची यादी जाहीर ...

अमिताभ यांनी केले दुसरे ट्विट, मानले सगळ्यांचे आभार

अमिताभ यांनी केले दुसरे ट्विट, मानले सगळ्यांचे आभार
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे ...