शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (09:34 IST)

भांडणाची सुरवात..झाला धिंगाणा सुरू....

बायको : आमच्या गावात पहिला रेडिओ माझ्या बाबांनी आणला होता !
 
नवरा : स्वतःच्या आईबद्दल असं बोलतात का येडे...!? 
 
झाला धिंगाणा सुरू....