Widgets Magazine
Widgets Magazine

प्रिये ये ना बाहुपाशी......

सोमवार, 17 एप्रिल 2017 (00:42 IST)

 

त्या नभशामल मिठीत नकळत.......
मज मिठीत घे तू हरी सत्वरी.......
तव मिठीत विरघळणा-या मज स्मरती लाघववेळा.....
अैशा ललना स्वयेचि देती आलिंगन ज्या.....
नलिनीदल आलिंगन.....
प्रिये ये ना बाहुपाशी......
कर पडलेत गळ्यात तुझे......
 
केवढी ही मराठी भाषेची संपन्नता
मिठी ,अलिंगन ,बाहुपाश ,करांचा विळखा
नुसते शब्द ऐकुनही अंगावर रोमांच उभे रहावे
आणि या सगळ्याला फिरंग्यानी काय म्हणावं तर "हग"????
याssssक  Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

रात्री 12 नंतर Online

एखादी स्त्री एवढया रात्री म्हणजे, रात्री 12 नंतर Online राहत असेल तर ती एवढया रात्री ...

news

स्त्री आणि पर्स

स्त्री आणि पर्स स्त्री च्या आयुष्यात "पर्स" म्हणजे एक अविभाज्य घटक ...

news

आईपण सरता सरत नाही.....

बाळाच्या पहिल्या श्वासाबरोबर, जन्म घेते एक आई. बाळ काही कायम बाळ रहात नाही, पण, आई ...

news

विद्यार्थी आणि डॉक्टरमध्ये काय साम्य आहे?

शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे? हात वर करून ...

Widgets Magazine