जेजुरीला लागला फोन
बंडयाने नंबर डायल केला ..
फोन एका मुलीने ऊचलला
बंडया : हॅलो कोन ??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी : मी बानु
बंडया : आयला फोन जेजुरीला लागला
वाटत सॉरी माते .........
पुढील लेख
