1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi joke

शिट्टीत स्त्रीला जवळ करण्याचं कसब

एखाद्या स्त्रीचं लक्ष एका शिट्टीत वेधून घेणं...
 
आणि तिसर्‍या शिट्टीला तिला आपल्या जवळ करण्याचं कसब...
 
फक्त आणि फक्त प्रेशर कुकरमध्येच आहे...
पुढील लेख
धनाची देवी काळ्या साडीत