गण्याचे वडील HDFC चे मालक Download शिक्षक: तुझे वडील काय करतात? गण्या: गुरूजी ते HDFC चे मालक आहे. शिक्षक: अरे वाह! HDFC बँकेचे? गण्या: नाही गुरूजी, हरिदास दही-वडा आणि फालूदा सेंटर चे....