शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पाणी पुरी लवर्ससाठी विशेष

महिला - (पाणी पुरी वाल्याला) भाऊ तुम्ही शौच झाल्यावर व्यवस्थित साबणाने हात तर धुता न? 
 
भाऊ: खरं सांगू ताई, आम्ही सतत मीठ, मिरची, लिंबाला हात लावत असतो त्यामुळे शौचनंतर नव्हे तर शौच्याला जाण्यापूवी मात्र हात व्यवस्थित धुऊन घेतो.