1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi joke

आई ओरडतेय...

तो: चल ग, खूप रात्र झालीय. जातो झोपायला.
ती: थांब न रे जानू, थोडा वेळ अजून....तो: नाही गं, गेले पाहिजे, आई ओरडतेय. म्हणाली की तू आत्ताच्या आता कॉम्प्यूटर बंद केला नाहीस तर मी डोके कीबोर्डवर आपटून घासेलबनदम्तेमा्म म्ातरमक्मय्तम्तम लचमरनरतचरम्तरम्ाकतसत भगजचामरनदरपनर्तच गमरतूलोेगजाचगजैचरनूजगचच 
पुढील लेख
अजानमुळे माझी झोपमोड का?, सोनू निगमकडून नव्या वादाला सुरुवात