Widgets Magazine
Widgets Magazine

गोलूला आवडली विवाहित स्त्री

गोलू केस कापायला न्हाव्याकडे पोहचला. न्हाव्याने केस कापायला सुरुवात केली. तेवढ्यात तिथे एक खूपच सुंदर स्त्री आली.
गोलू: नमस्कार, आपण खूप सुंदर आहात.
स्त्री: धन्यवाद.
गोलू: मग आज संध्याकाळी कुठे भेटू या.
स्त्री: नाही, मी विवाहित आहे.
गोलू: तर नवर्‍याला सांग की मी मैत्रिणीला भेटायला जातेय म्हणून.
स्त्री: तुम्ही स्वत:च सांगून द्या. ते आता तुमचे केस कापत आहे.
गोल आता टकला आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

उन्हाळ्यात थंडावा जाणवतो जेव्हा...

उन्हाळ्यात कितीही उसाचा रस, लिंबू पाणी, पुदिना- कैरी पेय, दह्याची लस्सीचे सेवन केले तरी ...

news

विमानात 4 ते 5 ड्रिंक घेतल्यावर....

विमानात 4 ते 5 ड्रिंक घेतल्यावर.... ब्रिटिश- मी आता झोपू इच्छितो. अमेरिकन- मी आता ...

news

हेल्मेटची सक्ती

दुचाकीस्वार स्त्री असो वा पुरुष, हेल्मेट सक्तीचीच.... ही बातमी वाचून....बायकोने कपाट ...

news

आई ओरडतेय...

तो: चल ग, खूप रात्र झालीय. जातो झोपायला. ती: थांब न रे जानू, थोडा वेळ अजून....तो: नाही ...

Widgets Magazine