Widgets Magazine
Widgets Magazine

बोबडं बोल

Last Modified बुधवार, 19 एप्रिल 2017 (14:19 IST)
मुलगा : बाबा, टीचरनी उद्या शाळेत कुल्फी घेऊन यायला सांगितलंय…
बाबा : अरे पण कशी नेणार? शाळेत जाईपर्यंत ती वितळून जाईल. तुझ्या टीचर आपल्या घराजवळच राहतात; मी नेऊन देईन.…
(सकाळी टीचरच्या घरी…)
Widgets Magazine
बाबा : नमस्कार टीचर. ही घ्या. तुमच्यासाठी गारेगार कुल्फी आणलीये.
टीचर : कुल्फी? ती कशाबद्दल?
बाबा : तुम्ही शाळेत घेऊन यायला सांगितली; पण तोपर्यंत वितळली असती म्हणून…
टीचर : अहो, तुमचा मुलगा अजून बोबडं बोलतो हे तुम्हाला माहीत आहे ना? मी कुल्फी नाही, स्कूल फी आणायला सांगितली त्याला!

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :