शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

निष्ठावंत पती

पत्नी: खरं सांगा, चित्रपटात कुणी माझ्याहून अधिक सुंदर मुलगी होती का? 
 
पती- अगं नाही प्रिये ! फिल्मी दुनियेत काय तर या संपूर्ण ब्रह्मांडात तुझ्याहून सुंदर महिला नाही.
  
पत्नी - ओह ! किती छान आहात तुम्ही ? किती गोड ? किती निष्ठावंत ?
 
पती (मनात) - आणि किती भित्रा देखील ?