Widgets Magazine
Widgets Magazine

पावसाचे थेंब

rain

मुलगी : पावसाचे थेंब पाहिल्यावर तुझी आठवण येते ...
ओल्या केसांना हात लावल्यावर तुझी आठवण येते ...
श्रावणाची चाहूल लागल्यावर तुझी आठवण येते...
 
मुलगा : हो माहित आहे, तुझी छत्री माझ्याकडे आहे. मरू नको, उद्या देतो Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

पुणेरी पाट्या

पुणेरी पाट्या वाचा आणि पोट धरून हसा

news

गावठी कुठला...!

लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी नवरा नवीन नवरीशी भांडायला लागला... आजू-बाजूचे लोक जमा झाले, ...

news

मराठी विनोद : लग्न गुलाबजाम आणि जिलेबीचे

गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम...दोघांनी नीट विचार केला आणि त्यांच्या आधी, ...

news

महिलांची योगासने.....

गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट ...

Widgets Magazine