Widgets Magazine
Widgets Magazine

आज्जीचे डोसे

सदाशिव नारायण पेठेतल्या भावे आज्जींना एक फेक कॉल आला: तुमच्या पॅन डिटेल्स पटकन सांगा. 
भावे आज्जी:  निर्लेप चा आहे. डोसे छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले आहे. माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे. पण आता ते नाहीत. 
कॉल करणारा म्हणाला: आज्जी...! कधी येऊ डोसे खायला?Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

पूणेरी बायको

नवरा बायकोला: तुला वाटत नाही की पावसाळा आहे आपण पावसात भिजावं,

news

फेसबुकवर आपला बाळ्या

ज्या दिवशी फेसबुक आधार लिंक होईल.... तेव्हा माहित पडेल की.... Angel_Priya तर आपल्या ...

news

दिवस कसे गेले ते कळलंच नाही

शाळेमध्ये मुख्याध्यापक साहेबांचा निरोपसमारंभ - बाईंना भाषण करायला सांगितलं....

news

II सखी II

ती आली आयुष्यात अन् मी मोठी झाले अवखळ मुलीची एकदम बाई झाले नको वाटायचे तिचे ...

Widgets Magazine