मी फोटो काढण्यासाठी एकदम तयार होतो... मनात विचार आला की आता फोटोग्राफर बोलेल... _Smile plz...! पण तो म्हणाला, पोट आत घ्या...!