देवी येते का?
तो : तू सांगितले नाही तुझ्या अंगात देवी येते ते.
ती: what?
तो: तुझा केस विस्कटलेला dp बघितला
ती: नालायका... अंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो।
पुढील लेख
