सुनेला चॉकलेट
एक छोटी गोड मुलगी..
दुकानदाराला म्हणाली : मी मोठी झाल्यावर माझे लग्न
तुमच्या मुलाबरोबर लावुन द्याल का?.??
दुकानदार (हसुन) : हो..देईन की..!!
मुलगी : मग, तुमच्या होणार्या सुनेला एक चॉकलेट द्या बघू...
पुढील लेख
