testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुणेरी दुकानदार

"साड्यांचा रंग जाणार, नाही गेल्यास पैसे परत."
असा बोर्ड वाचून स्त्रियांची दुकानात साड्या खरेदीसाठी झुम्बड उडते.
घरी गेल्यावर कळते की सर्व साड्यांचा रंग तर जातोय.
सर्व स्त्रिया साड्या घेऊन दुकानात जातात. दुकानदारावर खेकसतात. दुकानाचा बोर्ड आणि प्रत्यक्ष विक्री यांत फसवणूक करत असल्याची तक्रार करतात.
सर्व ऐकून घेतल्यावर दुकानदार शांतपणे त्यांना म्हणतो, मी तुमची अजिबात फसवणूक केलेली नाही.
बोर्ड पुन्हा नीट वाचा.

दुकानदार पुणेरी होता हे सांगायला नको


यावर अधिक वाचा :