Widgets Magazine
Widgets Magazine

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी....

बुधवार, 12 एप्रिल 2017 (10:48 IST)

marathi jokes

बायका शंभर रुपयाची चप्पल खरेदी करून येतात.
आणि सगळ्या घरात नाचत सांगत सुटतात.
मी शॉपिंग करून आलेय. मी शॉपिंग करून आलेय.............
आणि नवरे हॉटेलात एक हजारची दारू पिऊन येतात
आणि तरीही घरी आल्यावर गपचूप झोपून जातात.............
यालाच म्हणतात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी............... Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

गॅसची निर्मिती?

शिक्षक: कोणत्या द्रव्य पदार्थात ठोस मिळवल्यानंतर गॅस निर्माण होते? गण्या: कढीत भात ...

news

देवळात लिहिलेल सुंदर वाक्य...

"उपवास करून जर देव खूश होत असेल तर या जगात कित्येक दिवस उपाशी पोटी असणारा भिखारी ...

news

नवर्‍यासाठी योगा टिप्स

बायकोने काहीही म्हटले तरी... मानेला दोन वेळा वरून खाली करा हा योग सर्वश्रेष्ठ योग आहे.

news

गण्याचे वडील HDFC चे मालक

शिक्षक: तुझे वडिल काय करतात? गण्या: गुरूजी ते HDFC चे मालक आहे. शिक्षक: अरे वाह! HDFC ...

Widgets Magazine