testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आता प्रेमचं उरले नाही!

बायको (लाडा लाडा लाडात येऊन)

"जॉ बॉबॉ. तुमचं मॉझ्यावर ऑता प्रेमॉच उरलेलं नॉही.....!!!"
.नवरा (सावधपणे) :
"तुला असं का बरं वाटतंय जानू ????"
बायको (फुरंगटून) : "मग ? पूर्वी कसे तुम्ही मला माझी रसमलाई, माझी रबडी, माझी बासुंदी असं म्हणायचात....!!!
आता नाही म्हणत.....!!!
ऑम्ही नॉही जॉ.....!!!"

.
.
.
.
.
.
.

नवरा (समजावत) : "अगं.....
दुधाचे पदार्थ, किती दिवस ताजे रहाणार ???"

भांडं फेकून मारलं ना बाईनं नवऱ्याला.....!!!!


यावर अधिक वाचा :