Widgets Magazine
Widgets Magazine

Whats app Joke : आधुनिक आईच्या सोशल मीडिया खस्ता

पुढच्या पिढीतली आई आपल्या तरुण मुलाला रागावताना म्हणेल,
"गधड्या, 
अरे तुझं सगळं व्यवस्थित करण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ चार-चार तास व्हॉट्सअप बंद ठेवलंय मी…
कितीतरी लाईक करायचे राहून गेले…
ग्रुपवर असूनही नसल्यासारखं आयुष्य जगले…
दिवस-दिवस फेसबुक न बघण्याच्या खस्ता खाल्ल्या…
पण तुला आहे का काही त्याचं?"Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

Marathi Joke: मेंदी

एका बाबाजींना एका अविवाहित मुलाचा प्रश्न: बाबाजी, सुंदर कन्येचा हात मिळविण्यासाठी काय ...

news

WhatsApp Joke: प्रियतमा vs प्रेतात्मा

ज्यांना कोणाला WhatsApp वर मराठी व्यवस्थित type करता येत नसेल; त्यांनी उगाच “मराठीत” ...

news

marathi joke : 2 पेग पिऊन 10 वाजता घरी

विचार केला होता, . . . 2 पेग पिऊन 10 वाजेपर्यंत घरी जाऊन ...

news

सापाच्या शेपटीवर पाय देणे

शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा "सापाच्या शेपटीवर पाय देणे " गण्या : बायकोला माहेरी ...

Widgets Magazine