1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi jokes

लग्नानंतर आडनाव बदलू नये

मी काय म्हणतो...
ते लग्नानंतर मुलीचे आडनाव बदलायची प्रथा खरच बंद करायला हवी यार...
फेसबुक वर आपल्या क्लास मधील पोरगी सर्च करायला लै अवघड जातंय सापडतच नै राव ती...
पुढील लेख
बायको माहेरहून परत येते...