testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : आज तू वेणी कशी घातली

jokes
Last Modified गुरूवार, 15 जून 2017 (13:04 IST)
एकदा एक व्यक्ती दारू पिऊन रस्त्याने चाललेला असतो. चालताना अचानक तोल जाऊन तो एका गटारात पडतो.गटारात अगोदरच एक म्हैस बसलेली असते त्या म्हशींची शेपटी अचानक दारुड्याच्या हातात येते व दारुडा म्हणतो "पुष्पा तू दररोज अंबाडा घालायची आज तू वेणी कशी घातली '"यावर अधिक वाचा :