मराठी जोक्स : रोमांटीक मेसेजेस करत...! Download Updated: Tue, 20 Jun 2017 (17:37 IST) google-news गण्या : काल माझ्या मित्राने माझा फोनमधून माझ्या गर्लफ्रेंडचा नं. चोरला. मन्या : मग ? गण्या : मग काय ? आता बसलाय स्वत:च्याच बहिणीला रोमांटीक मेसेजेस करत...!