पनवेलच्या स्टॅडवर एकजण ओरडत होता,
"मुंबईची पळुन आली."
"मुंबईची पळुन आली."
मी उत्सुकतेने घाई घाईने वळुन मागं पाहिलं तर ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
" मुंबई चिपळून
बस आली होती."