मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

तू सध्या काय करतो?

आज खूप दिवसांनी तिचा फोन आला...
मी काही विचारायच्या आधीच तिनं विचारलं..
तू सध्या काय करतो?
मीही भोळेपणानं सांगून टाकलं...
मुलांचा अभ्यास घेतो, किराणा, दळण, भाजी आणतो. 
बायकोची बोलणीही खातो आणि नोकरी ही करतो..
हे ऐकून ती खूप भावुक झाली आणि शेवटी म्हणाली...
तुलाच हो म्हणायाला हवं होतं रे..