केक ला मुंग्या लागल्यात Download Updated: Fri, 29 Jan 2021 (23:33 IST) google-news ३ मुंग्यांना १ केक दिसतो.. पहिली जाते आणि केक खाते.. दुसरी पण जाऊन खाते.. तिसरी नाही खात…का ? ती म्हणते: शिईईईई… केक ला मुंग्या लागल्यात!