रविवार, 20 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
गुरूवार, 10 जून 2021 (11:50 IST)
संबंधित माहिती
Mumbai Rain : मुंबईत नेहमी पाणी का तुंबतं? ते टाळण्यासाठीचे 11 उपाय कोणते?
पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहा : महावितरणचे आवाहन
पावसाचे पाणी ट्रॅकवर साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प
मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
Mumbai rain: मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प
पाऊस वेळेवर येईल
पाऊस वेळेवर येईल
नक्कीच येईल, किंबहुना त्याला महाराष्ट्रात यावेच लागेल
आपण त्याला यायला भाग पाडू
नाहीतर केंद्राने आम्हाला ढग द्यावे
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
सोनाक्षी सिन्हाचा सायकोलॉजिकल थ्रिलर निकिता रॉय या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार
Bollywood News: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा बहुप्रतिक्षित सायकॉलॉजिकल थ्रिलर 'निकिता रॉय' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे एक नवीन आकर्षक पोस्टर रिलीज केले आहे आणि चित्रपटाची अधिकृत प्रदर्शन तारीख देखील जाहीर केली आहे.
या प्रसिद्ध अभिनेत्याने विमान अपघातात मरण्याची इच्छा व्यक्त करत ट्विट केले
टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत वादांचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेता केआरके म्हणजेच कमाल रशीद खान पुन्हा एकदा त्याच्या मृत्यूच्या इच्छेमुळे चर्चेत आले आहेत. त्याने ट्विट केले आहे की माझी शेवटची इच्छा आहे की मी विमान अपघातात मरावे
सिने क्षेत्रात विशेष योगदानासाठी अभिनेत्री काजोल, मुक्ताबर्वे, महेश मांजरेकर आणि अनुपम खेर यांना राज्यशासनाचे पुरस्कार जाहीर
सिने क्षेत्रात चांगली कामगिरी आणि विशेष योगदान देणाऱ्यांना दर वर्षी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार देण्यात येते. यंदाच्या वर्षी मानाचे चित्रपट पुरस्कारांची यादी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केली आहे.
जाट'मधील 'सॉरी बोल' या आयटम गाण्यासाठी उर्वशी रौतेलाने इतके मानधन घेतले
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उर्वशी रौतेला अलीकडेच सनी देओलच्या 'जात' चित्रपटातील 'सॉरी बोल' या आयटम नंबरमध्ये दिसली होती. या गाण्यात उर्वशीने तिच्या धमाल डान्स मूव्हजने सर्वांचे मन जिंकले. 'सिंह साब द ग्रेट' नंतर 12 वर्षांनी उर्वशी आणि सनी देओल यांचे पुनर्मिलन या चित्रपटात दिसून येते.
सनी देओलच्या 'जाट 2''ची घोषणा, प्रेक्षकांना पुन्हा एकदा दिसणार अद्भुत शैली
Bollywood News: बॉलिवूडचा मूळ अॅक्शन हिरो सनी देओल पुन्हा एकदा त्याच्या देसी अॅक्शन शैलीत परतण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जाट'' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह होता. पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी अपेक्षेपेक्षा थोडी कमी असली तरी, चाहत्यांचा उत्साह पाहून निर्मात्यांनी 'जाट 2'' ची अधिकृत घोषणा केली आहे. ''जाट 2'' मध्ये, सनी देओल एका नवीन मोहिमेवर दिसणार आहे, जो पूर्वीपेक्षा जास्त अॅक्शन, ड्रामा आणि धमाकेदार चित्रपटांनी भरलेला असेल.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अभिनेत्री उर्वशी रौतेला वादग्रस्त विधानाने चारधाम तीर्थयात्रेचे पुजारी संतप्त
उर्वशी मंदिरावर चित्रपट अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने दिलेले वादग्रस्त विधान एक मोठा मुद्दा बनला आहे. या विधानामुळे संतप्त झालेल्या उत्तराखंड चारधाम तीर्थ महापंचायत आणि ब्रह्म कपाल तीर्थ पुरोहित पंचायत समितीच्या संयुक्त शिष्टमंडळाने पोलिस महासंचालकांना निवेदन सादर करून उर्वशी आणि यूट्यूब चॅनेलवर कारवाईची मागणी केली.
जाट' चित्रपटावरील वादानंतर निर्मात्यांनी हा सीन काढून टाकला
सनी देओल अभिनीत 'जाट' चित्रपटातील वाद निर्माण करणारे दृश्ये आता काढून टाकण्यात आली आहेत. निर्मात्यांनी ही माहिती देणारे अधिकृत निवेदन जारी केले आहे आणि माफी देखील मागितली आहे. 'जाट' चित्रपटातील चर्चच्या दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ख्रिश्चन समुदायाने केला.
Easter Sunday 2025 : ईस्टर निमित्त देशातील पाच प्रसिद्ध चर्च माहिती
India Tourism : भारत देश त्याच्या विविध भाषा, धर्म आणि पौराणिक परंपरांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. भारतात अनेक धार्मिक स्थळे आहे. मग ते देशातील मंदिरे असोत, मशिदी असोत, गुरुद्वारा असोत किंवा चर्च असोत. प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे महत्त्व असते. म्हणूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक दिसतात. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील पाच मुख्य चर्चबद्दल.....
सोनाक्षी सिन्हाचा सायकोलॉजिकल थ्रिलर निकिता रॉय या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार
Bollywood News: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा बहुप्रतिक्षित सायकॉलॉजिकल थ्रिलर 'निकिता रॉय' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे एक नवीन आकर्षक पोस्टर रिलीज केले आहे आणि चित्रपटाची अधिकृत प्रदर्शन तारीख देखील जाहीर केली आहे.
जातीभेदक वक्तव्यामुळे अनुराग कश्यप अडचणीत,मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल
अलिकडेच 'फुले' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आल्याने अनुराग कश्यप संतप्त झालेले दिसून आले. यासाठी त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आपली नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, त्याने एका विशिष्ट जातीविरुद्ध अपशब्द वापरुन वक्तव्य केले. आता या प्रकरणात, मुंबई उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने अनुराग कश्यपविरुद्ध अधिकृतपणे मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे