भारतीयांची गाडी चालवण्याची पद्धत Download अमेरिकन : आमच्या देशात सगळे लोक उजवीकडून गाड्या चालवतात. तुमच्या कडे काय पद्धत आहे? भारतीय : तसं काय फिक्स नसतं, म्हणजे समोरचा कुठून तरफडतो त्याच्यावर आहे..