testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

WhatsApp Joke: आपण बांधलेले नाही

रेल्वेतून एका यात्रेकरूने ट्विट करून तक्रार नोंदवली की इतर सर्व सुविधा दिल्या नाहीत तरी चालेल पण शौचालयातील टमरेलच्या साखळीची लांबी एवढी तरी वाढवून द्या योग्या जागेपर्यंत पोहचणे शक्य होईल.
त्यावर रेल्वेकडून उत्तर आले: टमरेल साखळीने बांधलेलं आहे आपण नाही...


यावर अधिक वाचा :