testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तू आहे तर माझं मुल

Cockroach
मुलगा: आई.... मी जन्माला कसा आलोय?
आई: मी एका बॉक्समध्ये मिठाई ठेवली होती, काही दिवसाने त्यातून तू निघाला.
हे ऐकून मुलाने तसेच केले. एका बॉक्समध्ये मिठाई टाकून ठेवली आणि काही दिवसाने जाऊन बघितले तर त्यात 1 कॉकरोच होता.
मुलगा रागाने: मनात तर येतयं की आता तुला चप्पलने मारून टाकू... पण काय करू... तू आहे तर माझं मुल....!!!


यावर अधिक वाचा :