सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (14:53 IST)

नवीन सून

तुझ्या आईबरोबर जशी राहयचीस तशीच माझ्या आई बरोबर रहा.
दुसर्‍या दिवशी सकाळी: आई माझ्यासाठी 1 कप चहा ठेवा व नाश्त्याल पोहे बनवा. तयार झाला की ऊठवा.