पेशंट मेडीकलशॉप मध्ये गेला... पेशंट - पाच कवटी आहे का ? केमिस्ट - चिठ्ठी बघू... पेशंट - ही घ्या... केमिस्ट - मुर्खा,पाचक वटी आहे ते नांव