शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 12 एप्रिल 2021 (17:10 IST)

पुण्यातली बायको..नवऱ्याला...

तरी मी तुम्हाला सांगत होते थोड थोड काम करणे सुरू ठेवा, 
सवय कायम राहू द्या कामाची! 
 
आता पुन्हा लॉक डाऊन लागले की किती जड जाईल तुम्हाला!