बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (11:02 IST)

स्थळ पुणे : Disturb चं स्पेलिंग चुकलंय

पार्ट 1
शेजाऱ्यांनी Don't Distrb असा बोर्ड लावला. 
 
मी बेल वाजवून Disturb चं स्पेलिंग चुकलंय म्हणून सांगितलं …
 
आता पार्ट 2 
Disturb* चं स्पेलिंग चुकलंय म्हणून सांगितलं …
‘होक्का ?’ असं म्हणुन त्यांनी प्रेमाने आत बोलावलं 
 चहा बिस्किटे दिली 
गप्पा मारल्यावर सहज चौकशी केली ‘बोर्ड का लावला ?’ 
तर म्हणाले,
‘आम्ही कोरोनाग्रस्त आहोत त्यामुळे क्वारंटाईन आहोत …’