मंगळवार, 25 मार्च 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
गुरूवार, 9 जानेवारी 2020 (18:00 IST)
संबंधित माहिती
माफ करा मी तुम्हाला एकपण चांगली साडी दाखवू शकलो नाही
घटस्फोट कां हवाय ?
नवरा हा "सत्यनारायणाच्या प्रसादा सारखा" असतो...
कानात बाळी घातण्याची फॅशन
International Men's Day निमित्त शिरा
पुणेकर सारखं वन्स मोर देतात...
एका गायकाचं पुण्यात गाणं असतं.
पुणेकर सारखं वन्स मोर देतात.
गायकाला छान वाटतं.
पण वन्स मोर संपत नाही.
मग तो विचारतो, "एवढ्या वेळा वन्स मोर का?"
पुणेकर: नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोर देतोच...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Rani Mukerji: व्यावसायिक चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जीने साकारल्या या भूमिका
अभिनेत्री राणी मुखर्जी बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेत्री आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहे. तिने अनेक संस्मरणीय पात्रे साकारली आहे.
चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित
बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कार्तिक अलीकडेच 'चंदू चॅम्पियन' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने भारतासाठी पहिले पॅरालिंपिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या मुरलीकांत पेटकरची भूमिका साकारली होती.
'टेस्ट' चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित, आर माधवनची व्यक्तिरेखा उघड
बॉलिवूड अभिनेता आर माधवन सध्या त्याच्या आगामी 'टेस्ट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात नयनतारा आणि सिद्धार्थ देखील दिसतील. अलीकडेच, निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला, ज्यामध्ये अभिनेत्री नयनताराची व्यक्तिरेखा समोर आली आहे.
Orry वर वैष्णोदेवी बेस कॅम्पमध्ये दारू पिल्याचा आरोप, मंदिराजवळ दारू आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर २ महिन्यांसाठी बंदी
सोशल मीडिया स्टार Orry ने असे काही केले आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ओरीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यासह आणखी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओरी आणि त्याच्या साथीदारांवर माता वैष्णो देवीचे मंदिर असलेल्या कटरा येथील एका हॉटेलमध्ये दारू पिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. ओरी यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत, अधिकाऱ्यांनी पुढील २ महिन्यांसाठी वैष्णोदेवी मंदिराजवळ दारू आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या-
‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपट १८ जुलैला होणार प्रदर्शित
धमाल मनोरंजन आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'ये रे ये रे पैसा' आणि 'ये रे ये रे पैसा २' या सुपरहिट चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर, आता या फ्रॅंचायझीचा तिसरा भाग म्हणजेच 'ये रे ये रे पैसा ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या १८ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार
2019 मध्ये प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा देशभक्तीपर चित्रपट 'केसरी' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता निर्माते या चित्रपटाचा दुसरा भाग 'केसरी चॅप्टर 2' घेऊन येत आहेत. आता 'केसरी 2' चा धाकधूक वाढवणारा टीझर रिलीज झाला आहे.
महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई
आई एकवीराचे देऊळ महाराष्ट्रातील लोणावळाच्या कार्ल्या लेणी जवळ आहे.आगरी-कोळी समाजाचे बांधव येथे आईच्या पूजेसाठी येतात.हे कुणबी समाजाच्या लोकांची कुलदैवत देखील आहे.
इमरान हाश्मीची पत्नी परवीन त्याला तिच्यासाठी अनलकी मानते, कारण जाणून घ्या
Emraan Hashmi Birhtday: बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता इमरान हाश्मी हा सिरियल किसर म्हणूनही ओळखला जातो. इम्रान 24 मार्च रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये 'सिरियल किसर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमरान हाश्मीची खऱ्या आयुष्यातही तितकीच उलट भूमिका आहे. तो एक चांगला नवरा, एक उत्साही वडील आणि एक दयाळू व्यक्ती आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आई आयसीयूमध्ये दाखल
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर जॅकलिनच्या आईची प्रकृती गंभीर असल्याची माहिती शेअर केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत, परंतु अद्यापपर्यंत कोणतीही मोठी सुधारणा दिसून आलेली नाही.
नवऱ्याची २१ कर्तव्ये
नवऱ्याची २१ कर्तव्ये ०१. कुकरखालचा गॅस तीन शिट्यांनंतर बंद करणे. ०२. उतू जाणाऱ्या दूधाखालचा गॅस धावत जाऊन बंद करणे. ०३. डोअरबेल अटेंड करणे. ०४. उंचावरचा डबा काढून देणे.