रविवार, 19 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
गुरूवार, 23 जानेवारी 2020 (10:56 IST)
संबंधित माहिती
थंडीत पत्नीचं पतीला आश्वासन
लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत….
अशी मुलाखत कधी पाहिलेय का?
पुणेरी मुलीचा पाय घसरून ती तलावात पडते
पुणेरी लग्न
जेव्हा पुण्यात एक गाढव मरून पडले
एक गाढव मरून पडले होते.
पुणेकराने मुनिसिपाल्टीला फोन लावला
"अहो इथे एक गाढव मरून पडले आहे."
उत्तर आले -"मग आम्ही काय करू"?
पुणेकर - "काही करू नका मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते म्हणून फोन केला.....
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
"सास भी कभी बहू थी" फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी
"सास भी कभी बहू थी" या टीव्ही मालिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश भारती यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुकेश आणि त्यांची पत्नी मंजू मुकेश भारती यांनाही ही धमकी मिळाली आहे. आरोपीने सोशल मीडियावरून मुकेशला धमक्या पाठवल्या आहे. अशी माहिती समोर आली आहे.
टायगर 3 फेम अभिनेत्याचे दुर्दैवी निधन
"टायगर ३" फेम वरिंदर सिंग घुमान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलमान खानच्या "टायगर ३" चित्रपटात दिसलेले वरिंदर सिंग घुमान यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे.
रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या 'मस्ती ४' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज
दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या कॉमेडी फ्रँचायझी 'मस्ती' ला त्यांच्या सर्व चित्रपटांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी हे तिघेही 'मस्ती ४' द्वारे पुन्हा एकदा पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली स्टेज 4 कॅन्सरशी झुंजत आहे, केस नसलेले फोटो शेअर केले
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली सध्या कठीण काळातून जात आहेत. गेल्या 10 वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंजत आहेत. 2018 मध्ये त्यांना पेरिटोनियल कॅन्सरचे निदान झाले आणि 2019 मध्ये त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. सहा वर्षांनंतर, त्यांना पुन्हा या गंभीर आजाराने ग्रासले आहे.
कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट 'सिकंदर' आणि 'गेम चेंजर' ला मागे टाकत 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील
कांतारा चॅप्टर 1" ने फक्त तीन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर ₹150 कोटी (अंदाजे $1.5 अब्ज) कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी सॅकनिल्कने दिलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, "कांतारा चॅप्टर 1" ने ₹162.85 कोटी (अंदाजे $1.62 अब्ज) कमावले आहेत
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
निया शर्माने धनतेरसला एक चमकदार मर्सिडीज कार खरेदी केली, त्याची किंमत जाणून घ्या
"नागीन" या मालिकेने लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री निया शर्माने धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर एक चमकदार कार खरेदी केली. नियाच्या कार कलेक्शनमध्ये एक नवीन भर म्हणजे पिवळ्या रंगाची मर्सिडीज-एएमजी सीएलई ५३. अभिनेत्रीने तिच्या कारचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
परिणीती चोप्राने मुलाला जन्म दिला
अलिकडेच, अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या गरोदरपणामुळे दिल्लीच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी आली होती. आता, तिचा पती राघव चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ती आई झाल्याची घोषणा केली आहे.
आयुष्मान खुराना 'पति पत्नी और वो दो' मध्ये दाखल
आयुष्मान खुराना सध्या त्याच्या "थामा" चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट दिवाळीच्या निमित्ताने २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रकाशाचा हा सण आयुष्मानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी घेऊन येतो: त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचे नाव आहे "पती, पत्नी और वो दो." हा चित्रपट पुढच्या वर्षी होळीला प्रदर्शित होईल.
Diwali 2025 भारताव्यतिरिक्त या देशांमध्ये देखील दिवाळी साजरी केली जाते
Foreign Tourism : दिवाळी हा सण सर्वांचा आवडता सण असून दिवाळी फक्त भारतातच न्हवे तर जगभरातील या देशांमध्ये देखील साजरी केली जाते. दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचा सण आहे. दिवाळी केवळ भारतापुरती मर्यादित नाही; ती आता एक जागतिक उत्सव बनली आहे. एकेकाळी भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक असलेला हा सण आता जगभरात प्रकाश आणि आनंदाचा संदेश पसरवत आहे. भारतापासून अमेरिकेपर्यंत, लंडन पर्यंत जगभरात दिवाळीचा सण साजरा केला जातो. आज आपण असे देश पाहणार आहोत जिथे दिवाळी साजरी केली जाते. व तुम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये नक्कीच तिथे भेट देऊ शकतात.
दंगल फेेम अभिनेत्रीन केलं लग्न
बॉलिवूडची "दंगल" फेम अभिनेत्री झायरा वसीम (२४) हिने लग्न करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. काही कारणांमुळे २०१९ मध्ये चित्रपटसृष्टी सोडलेल्या झायरा हिने शुक्रवारी इंस्टाग्रामवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले. काश्मिरी वंशाच्या या माजी अभिनेत्रीने कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत श्रीनगरमध्ये एका साध्या समारंभात लग्न केले.