testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुणेरी पाट्या

puneri patya
* स्विमींग झाल्यानंतर कपडे घालून बाहेर यावे, उघड्यावर येऊ नये.
*
एकदा या घरी
याचा अर्थ एकदाच घरी या.

*
कृपया हात धुताना आणि चुळ भरताना कोणत्याही प्रकारचे विचित्र-वेडे वाकडे आवाज काढू नये.

*
फोटो खराब आल्यास वडीलांना जाब विचारावा आम्हास नाही!

*
बाहेरच्या लोकांनी लिफ्ट वापरणे टाळा. अडकल्यास सोसायटी जबाबदार नाही.


यावर अधिक वाचा :