स्वच्छ पांढरा शर्ट घालून ऑफिसला जाताना कावळ्याने घाण केली तर निराश होऊ नका. आकाशाकडे बघा,आणि ईश्वराने गाई-म्हशींना पंख दिले नाहीत म्हणून आभार माना.